स्थानिक इतिहास: अर्थ व महत्त्व
Fuente:
Zenodo
Salvato in:
| Autore principale: | |

| Natura: | Recurso digital |
| Pubblicazione: |
Zenodo
2026

| Soggetti: | |
| Accesso online: | |
| Tags: |
Aggiungi Tag
Nessun Tag, puoi essere il primo ad aggiungerne!!

| _version_ | 1866901551891611648 |

| author | थोरात, मिलिंद बाबूराव |
| author_facet | थोरात, मिलिंद बाबूराव |
| contents |
इतिहासलेखन ही सतत विकसित होणारी प्रक्रिया असून काळानुसार त्याच्या अभ्यासाची व्याप्ती वाढत गेली आहे. प्रारंभी इतिहास लेखन हे राजकीय घटना, राजे-महाराजे व सत्ताकेंद्रित होते; मात्र आधुनिक काळात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व मानसिक घटकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बदलत्या इतिहासलेखन प्रवाहांत स्थानिक इतिहास ही एक महत्त्वाची आणि स्वतंत्र शाखा म्हणून उदयास आली आहे. स्थानिक इतिहासामध्ये एखाद्या विशिष्ट भौगोलिक परिसरातील समाजजीवन, संस्कृती, परंपरा, श्रद्धा, उत्सव, वास्तू, लोकजीवन व स्मृती यांचा सखोल अभ्यास केला जातो. भारत हा खेड्यांचा देश असल्याने प्रत्येक गावाचा स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे. स्थानिक इतिहासाच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारसाजतनाची जाणीव, चिकित्सक दृष्टिकोन, समुदायाशी आपुलकी व सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होते. तसेच तो राष्ट्रीय व जागतिक इतिहास समजून घेण्यासाठी मूलभूत आधार ठरतो. म्हणूनच स्थानिक इतिहास हा इतिहासलेखनातील एक प्रभावी, आंतरविद्याशाखीय आणि भविष्यकालीन दृष्टीने उपयुक्त अभ्यासप्रवाह ठरतो.

| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_19016186 |
| institution | Zenodo |
| language | |
| publishDate | 2026 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | स्थानिक इतिहास: अर्थ व महत्त्व थोरात, मिलिंद बाबूराव मुख्यशब्द: स्थानिक इतिहास, इतिहासलेखन, प्रादेशिक अभ्यास, सांस्कृतिक वारसा, समुदाय ओळख, वारसाजतन, आंतरविद्याशाखीय अभ्यास, चिकित्सक दृष्टिकोन
इतिहासलेखन ही सतत विकसित होणारी प्रक्रिया असून काळानुसार त्याच्या अभ्यासाची व्याप्ती वाढत गेली आहे. प्रारंभी इतिहास लेखन हे राजकीय घटना, राजे-महाराजे व सत्ताकेंद्रित होते; मात्र आधुनिक काळात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व मानसिक घटकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बदलत्या इतिहासलेखन प्रवाहांत स्थानिक इतिहास ही एक महत्त्वाची आणि स्वतंत्र शाखा म्हणून उदयास आली आहे. स्थानिक इतिहासामध्ये एखाद्या विशिष्ट भौगोलिक परिसरातील समाजजीवन, संस्कृती, परंपरा, श्रद्धा, उत्सव, वास्तू, लोकजीवन व स्मृती यांचा सखोल अभ्यास केला जातो. भारत हा खेड्यांचा देश असल्याने प्रत्येक गावाचा स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे. स्थानिक इतिहासाच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारसाजतनाची जाणीव, चिकित्सक दृष्टिकोन, समुदायाशी आपुलकी व सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होते. तसेच तो राष्ट्रीय व जागतिक इतिहास समजून घेण्यासाठी मूलभूत आधार ठरतो. म्हणूनच स्थानिक इतिहास हा इतिहासलेखनातील एक प्रभावी, आंतरविद्याशाखीय आणि भविष्यकालीन दृष्टीने उपयुक्त अभ्यासप्रवाह ठरतो.

| title | स्थानिक इतिहास: अर्थ व महत्त्व |
| topic | मुख्यशब्द: स्थानिक इतिहास, इतिहासलेखन, प्रादेशिक अभ्यास, सांस्कृतिक वारसा, समुदाय ओळख, वारसाजतन, आंतरविद्याशाखीय अभ्यास, चिकित्सक दृष्टिकोन |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.19016186 |