कोल्हापूरातील सत्यशोधक चळवळीचा जातिसंस्थेवर झालेला परिणाम : एक ऐतिहासिक विश्लेषण

Fuente: Zenodo
Saved in:
Bibliographic Details
Main Author: Gotkhinde, Sonali Vasant
Format: Recurso digital
Published: Zenodo 2026
Subjects:
Online Access:
Tags: Add Tag
No Tags, Be the first to tag this record!
_version_ 1866902068234551296
author Gotkhinde, Sonali Vasant
author_facet Gotkhinde, Sonali Vasant
contents
प्रस्तुत संशोधन लेखात कोल्हापूरातील सत्यशोधक चळवळीचा जातिसंस्थेवर झालेल्या परिणामांचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आला आहे. भारतीय समाजरचनेत जातिसंस्था ही दीर्घकाळ सामाजिक विषमता, शोषण व वर्चस्व टिकवून ठेवणारी प्रमुख व्यवस्था राहिली आहे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास आलेल्या सत्यशोधक चळवळीने या अन्यायकारक व्यवस्थेला वैचारिक व सामाजिक आव्हान दिले. विशेषतः कोल्हापूर संस्थानात या चळवळीला राजाश्रय लाभल्यामुळे तिचा प्रभाव अधिक व्यापक व परिणामकारक ठरला. या संशोधनात ऐतिहासिक व विश्लेषणात्मक पद्धतीचा अवलंब करून दुय्यम साधनांच्या आधारे सत्यशोधक चळवळीचे स्वरूप, कार्य व परिणाम यांचे विवेचन करण्यात आले आहे. अभ्यासातून असे स्पष्ट होते की, कोल्हापूरातील सत्यशोधक चळवळ ही केवळ सामाजिक सुधारणा चळवळ न राहता आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तन प्रक्रियेतील एक निर्णायक टप्पा ठरली आहे.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_19018740
institution Zenodo
language
publishDate 2026
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle कोल्हापूरातील सत्यशोधक चळवळीचा जातिसंस्थेवर झालेला परिणाम : एक ऐतिहासिक विश्लेषण
Gotkhinde, Sonali Vasant
मुख्य शब्द: सत्यशोधक चळवळ, जातिसंस्था, कोल्हापूर संस्थान, सामाजिक समता, बहुजन समाज

प्रस्तुत संशोधन लेखात कोल्हापूरातील सत्यशोधक चळवळीचा जातिसंस्थेवर झालेल्या परिणामांचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आला आहे. भारतीय समाजरचनेत जातिसंस्था ही दीर्घकाळ सामाजिक विषमता, शोषण व वर्चस्व टिकवून ठेवणारी प्रमुख व्यवस्था राहिली आहे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास आलेल्या सत्यशोधक चळवळीने या अन्यायकारक व्यवस्थेला वैचारिक व सामाजिक आव्हान दिले. विशेषतः कोल्हापूर संस्थानात या चळवळीला राजाश्रय लाभल्यामुळे तिचा प्रभाव अधिक व्यापक व परिणामकारक ठरला. या संशोधनात ऐतिहासिक व विश्लेषणात्मक पद्धतीचा अवलंब करून दुय्यम साधनांच्या आधारे सत्यशोधक चळवळीचे स्वरूप, कार्य व परिणाम यांचे विवेचन करण्यात आले आहे. अभ्यासातून असे स्पष्ट होते की, कोल्हापूरातील सत्यशोधक चळवळ ही केवळ सामाजिक सुधारणा चळवळ न राहता आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तन प्रक्रियेतील एक निर्णायक टप्पा ठरली आहे.

title कोल्हापूरातील सत्यशोधक चळवळीचा जातिसंस्थेवर झालेला परिणाम : एक ऐतिहासिक विश्लेषण
topic मुख्य शब्द: सत्यशोधक चळवळ, जातिसंस्था, कोल्हापूर संस्थान, सामाजिक समता, बहुजन समाज
url https://doi.org/10.5281/zenodo.19018740