विकास प्रक्रिया आणि सामाजिक चळवळींचे समाजशास्त्र : भारत व महाराष्ट्राचा अभ्यास
Fuente:
Zenodo
Gespeichert in:
| 1. Verfasser: | |
|---|---|
| Format: | Recurso digital |
| Veröffentlicht: |
Zenodo
2026
|
| Online-Zugang: | |
| Tags: |
Tag hinzufügen
Keine Tags, Fügen Sie den ersten Tag hinzu!
|
| _version_ | 1866901222232948736 |
|---|---|
| author | शेळके, ए. आर. |
| author_facet | शेळके, ए. आर. |
| contents | <p><em><span lang="AR-SA">विकास ही संकल्पना आर्थिक वाढ, औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विस्ताराशी संबंधित मानली जाते. मात्र, या विकास प्रक्रियेमुळे समाजातील सर्व घटकांना समान लाभ मिळतोच असे नाही. विशेषतः भारत व महाराष्ट्राच्या संदर्भात अनेक विकास प्रकल्पांमुळे विस्थापन, पर्यावरणीय ऱ्हास, आदिवासी व ग्रामीण समाजाचे शोषण आणि सामाजिक विषमता वाढलेली दिसून येते. या पार्श्वभूमीवर विकास प्रक्रियेविरोधात किंवा पर्यायी विकासाच्या मागणीसाठी विविध सामाजिक चळवळी उदयास आल्या आहेत. प्रस्तुत शोधनिबंधात विकास प्रक्रियेचे समाजशास्त्रीय विश्लेषण करताना भारत व महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींची भूमिका, स्वरूप, कारणे व परिणामांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. दुय्यम साधनसामग्रीच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला असून, विकास व सामाजिक चळवळी यांमधील परस्परसंबंध समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.</span></em></p> |
| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_19325732 |
| institution | Zenodo |
| language | |
| publishDate | 2026 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | विकास प्रक्रिया आणि सामाजिक चळवळींचे समाजशास्त्र : भारत व महाराष्ट्राचा अभ्यास शेळके, ए. आर. <p><em><span lang="AR-SA">विकास ही संकल्पना आर्थिक वाढ, औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विस्ताराशी संबंधित मानली जाते. मात्र, या विकास प्रक्रियेमुळे समाजातील सर्व घटकांना समान लाभ मिळतोच असे नाही. विशेषतः भारत व महाराष्ट्राच्या संदर्भात अनेक विकास प्रकल्पांमुळे विस्थापन, पर्यावरणीय ऱ्हास, आदिवासी व ग्रामीण समाजाचे शोषण आणि सामाजिक विषमता वाढलेली दिसून येते. या पार्श्वभूमीवर विकास प्रक्रियेविरोधात किंवा पर्यायी विकासाच्या मागणीसाठी विविध सामाजिक चळवळी उदयास आल्या आहेत. प्रस्तुत शोधनिबंधात विकास प्रक्रियेचे समाजशास्त्रीय विश्लेषण करताना भारत व महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींची भूमिका, स्वरूप, कारणे व परिणामांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. दुय्यम साधनसामग्रीच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला असून, विकास व सामाजिक चळवळी यांमधील परस्परसंबंध समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.</span></em></p> |
| title | विकास प्रक्रिया आणि सामाजिक चळवळींचे समाजशास्त्र : भारत व महाराष्ट्राचा अभ्यास |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.19325732 |