Enregistré dans:
| Auteurs principaux: | , |

| Format: | Recurso digital |
| Langue: | |
| Publié: |
Zenodo
2026

| Sujets: | |
| Accès en ligne: | https://doi.org/10.5281/zenodo.19325882 |
| Tags: |
Ajouter un tag
Pas de tags, Soyez le premier à ajouter un tag!

Table des matières:

भारतीय उद्योजकतेला चालना देण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल म्हणून २०१६ मध्ये ‘स्टार्टअप इंडिया’ हा उपक्रम सुरू झाला. भारताच्या उद्योजकीय आणि नवोन्मेष परिसंस्थेवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकणारा जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात वैविध्यपूर्ण स्टार्टअप परिसंस्थांपैकी एक म्हणून स्टार्टअप इंडिया हा उपक्रम विकसित झाला आहे. डिसेंबर २०२५पर्यंत त्यात २ लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअपचा समावेश आहे. विकसित भारत २०४७चे ध्येय प्राप्त करण्यासाठी भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून स्टार्टअप उदयास आले आहे. त्याद्वारे नवोन्मेष, रोजगारनिर्मिती आणि सर्वसमावेशक विकासाला चालना मिळत आहे. प्रस्तुत शोधनिबंधात भारतातील उद्योजकतेच्या संदर्भात आर्थिक परिवर्तनाचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून स्टार्टअप परिसंस्थेचा अभ्यास करण्यात आला आहे.