Salvato in:
Dettagli Bibliografici
Autore principale: कोंडाजी, अनिकेत आदिनाथ
Natura: Recurso digital
Lingua:
Pubblicazione: Zenodo 2026
Accesso online:https://doi.org/10.5281/zenodo.19535949
Tags: Aggiungi Tag
Nessun Tag, puoi essere il primo ad aggiungerne!!
Sommario:

सारांश:

कोकण प्रदेश हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सागरी पट्टा असून येथील मच्छिमार समाजाची उपजीविका, सामाजिक रचना आणि सांस्कृतिक ओळख पारंपरिक समुद्राधारित अर्थव्यवस्थेवर आधारलेली आहे. परंतु विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने कोकणातील मत्स्यव्यवसायात तसेच मच्छिमार समाजाच्या जीवनपद्धतीत मूलभूत परिवर्तन घडवून आणले आहे. आधुनिक मासेमारी तंत्रज्ञान, निर्याताभिमुख बाजारपेठा, बंदरविकास, औद्योगिकीकरण आणि पर्यटनवाढ यांमुळे उत्पादनक्षमता वाढली असली, तरी त्याचबरोबर आर्थिक विषमता, पारंपरिक उपजीविकेवरील ताण, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय समस्या तीव्र झाल्या आहेत.