सातारा जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा अभ्यास

Fuente: Zenodo
Gespeichert in:
Bibliographische Detailangaben
1. Verfasser: पवार, मनिषा सुरेश
Format: Recurso digital
Veröffentlicht: Zenodo 2026
Schlagworte:
Online-Zugang:
Tags: Tag hinzufügen
Keine Tags, Fügen Sie den ersten Tag hinzu!
_version_ 1866901705960980480
author पवार, मनिषा सुरेश
author_facet पवार, मनिषा सुरेश
contents
सारांश:

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी, स्थालांतर थांबविण्यासाठी आणि ग्रामीण भागात पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने २००५ साली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची सुरुवात केली. किमान १०० दिवसांचे हमी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेली केंद्र सरकारची हि एक महत्त्वपूर्ण योजना आहे. गेली २० वर्षे मनरेगा ग्रामीण कुटुंबाना रोजगार हमी पुरवीत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील सामाजिक व आर्थिक स्थिती बदलली आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारून त्यांचे राहणीमान उंचावले आहे. या योजनेतील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या योजनेत महिलांना रोजगार मिळाल्यामुळे महिला श्रम शक्तीचा या योजनेतील सहभाग प्रचंड वाढला. सातारा जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असून येथे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण लोकसंख्या आहे. दुष्काळी परिस्थिती, हंगामी रोजगार आणि स्थलांतर यांसारख्या समस्या या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे या जिल्ह्यात MGNREGA ची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. प्रस्तुत संशोधन पेपर मध्ये सातारा जिल्ह्यातील या योजनेची अंमलबजावणी,प्रगती, योजनेसाठी झालेला खर्च, रोजगार पुरविलेली कुटुंबे, या योजनेअंतर्गत पूर्ण झालेली कामे, रोजगार निर्मिती, सामाजिक-आर्थिक परिणाम, यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_19548202
institution Zenodo
language
publishDate 2026
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle सातारा जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा अभ्यास
पवार, मनिषा सुरेश
मुख्यशब्द: मनरेगा,सातारा,  बेरोजगारी, ग्रामीण, कुटुंबे.

सारांश:

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी, स्थालांतर थांबविण्यासाठी आणि ग्रामीण भागात पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने २००५ साली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची सुरुवात केली. किमान १०० दिवसांचे हमी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेली केंद्र सरकारची हि एक महत्त्वपूर्ण योजना आहे. गेली २० वर्षे मनरेगा ग्रामीण कुटुंबाना रोजगार हमी पुरवीत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील सामाजिक व आर्थिक स्थिती बदलली आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारून त्यांचे राहणीमान उंचावले आहे. या योजनेतील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या योजनेत महिलांना रोजगार मिळाल्यामुळे महिला श्रम शक्तीचा या योजनेतील सहभाग प्रचंड वाढला. सातारा जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असून येथे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण लोकसंख्या आहे. दुष्काळी परिस्थिती, हंगामी रोजगार आणि स्थलांतर यांसारख्या समस्या या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे या जिल्ह्यात MGNREGA ची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. प्रस्तुत संशोधन पेपर मध्ये सातारा जिल्ह्यातील या योजनेची अंमलबजावणी,प्रगती, योजनेसाठी झालेला खर्च, रोजगार पुरविलेली कुटुंबे, या योजनेअंतर्गत पूर्ण झालेली कामे, रोजगार निर्मिती, सामाजिक-आर्थिक परिणाम, यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

title सातारा जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा अभ्यास
topic मुख्यशब्द: मनरेगा,सातारा,  बेरोजगारी, ग्रामीण, कुटुंबे.
url https://doi.org/10.5281/zenodo.19548202