बाबुराव गायकवाड यांच्या 'झळ' आणि 'आग' कादंबऱ्यातील स्त्री व्यक्तिरेखा
Fuente:
Zenodo
Guardado en:
| Autor principal: | |

| Formato: | Recurso digital |
| Publicado: |
Zenodo
2026

| Materias: | |
| Acceso en línea: | |
| Etiquetas: |
Agregar Etiqueta
Sin Etiquetas, Sea el primero en etiquetar este registro!

| _version_ | 1866901571717038080 |

| author | शिंदे, वनिता बापू |
| author_facet | शिंदे, वनिता बापू |
| contents |
सारांश

या शोधनिबंधात बाबुराव गायकवाड यांच्या ‘झळ’ आणि ‘आग’ या कादंबऱ्यांतील स्त्री व्यक्तिरेखांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. या दोन्ही कादंबऱ्यांमधून दलित समाजाचे वास्तव, त्यातील संघर्ष, दारिद्र्य, सामाजिक विषमता आणि मानसिकता यांचे प्रभावी चित्रण दिसून येते.‘झळ’ कादंबरीत शेशू व रूना यांच्या माध्यमातून दलित जीवनातील दुःख, अंधश्रद्धा, अन्याय आणि परिवर्तनाची धडपड दर्शवली आहे. रूना ही शिक्षणप्रिय, धाडसी व संघर्षशील स्त्री म्हणून उभी राहते. रंभा, जमुना, बेला इत्यादी स्त्रिया विविध परिस्थितींमध्ये जगण्यासाठी झगडताना दिसतात. काही स्त्रिया परिस्थितीमुळे शोषणाला बळी पडतात, तर काही संकटांना धैर्याने सामोरे जातात.‘आग’ कादंबरीत मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीच्या पार्श्वभूमीवर दलित आणि सवर्ण समाजातील संघर्ष, सामाजिक बदलाची गरज आणि जागृती दाखवली आहे. सरू, चंदूची आई, सरूची आई यांसारख्या स्त्री व्यक्तिरेखा समाजातील अन्याय, फसवणूक, तसेच मातृत्व, माया आणि सहनशीलता यांचे दर्शन घडवतात.एकूणच, दोन्ही कादंबऱ्यांतील स्त्रिया कष्टाळू, संघर्षशील, कुटुंबनिष्ठ आणि परिस्थितीशी लढणाऱ्या आहेत. त्या सामाजिक अन्याय सहन करत असल्या तरी जीवन पुढे नेण्याची त्यांची जिद्द आणि धैर्य ठळकपणे दिसते.

| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_19550055 |
| institution | Zenodo |
| language | |
| publishDate | 2026 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | बाबुराव गायकवाड यांच्या 'झळ' आणि 'आग' कादंबऱ्यातील स्त्री व्यक्तिरेखा शिंदे, वनिता बापू कीवर्ड्स: बाबुराव गायकवाड, झळ कादंबरी, आग कादंबरी, स्त्री व्यक्तिरेखा, दलित साहित्य, सामाजिक विषमता, स्त्री संघर्ष, गरिबी आणि शोषण, शिक्षणाची जाणीव, अंधश्रद्धा, सामाजिक परिवर्तन, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, मातृत्व व कुटुंबनिष्ठा, स्त्री सक्षमीकरण, ग्रामीण जीवन
सारांश

या शोधनिबंधात बाबुराव गायकवाड यांच्या ‘झळ’ आणि ‘आग’ या कादंबऱ्यांतील स्त्री व्यक्तिरेखांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. या दोन्ही कादंबऱ्यांमधून दलित समाजाचे वास्तव, त्यातील संघर्ष, दारिद्र्य, सामाजिक विषमता आणि मानसिकता यांचे प्रभावी चित्रण दिसून येते.‘झळ’ कादंबरीत शेशू व रूना यांच्या माध्यमातून दलित जीवनातील दुःख, अंधश्रद्धा, अन्याय आणि परिवर्तनाची धडपड दर्शवली आहे. रूना ही शिक्षणप्रिय, धाडसी व संघर्षशील स्त्री म्हणून उभी राहते. रंभा, जमुना, बेला इत्यादी स्त्रिया विविध परिस्थितींमध्ये जगण्यासाठी झगडताना दिसतात. काही स्त्रिया परिस्थितीमुळे शोषणाला बळी पडतात, तर काही संकटांना धैर्याने सामोरे जातात.‘आग’ कादंबरीत मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीच्या पार्श्वभूमीवर दलित आणि सवर्ण समाजातील संघर्ष, सामाजिक बदलाची गरज आणि जागृती दाखवली आहे. सरू, चंदूची आई, सरूची आई यांसारख्या स्त्री व्यक्तिरेखा समाजातील अन्याय, फसवणूक, तसेच मातृत्व, माया आणि सहनशीलता यांचे दर्शन घडवतात.एकूणच, दोन्ही कादंबऱ्यांतील स्त्रिया कष्टाळू, संघर्षशील, कुटुंबनिष्ठ आणि परिस्थितीशी लढणाऱ्या आहेत. त्या सामाजिक अन्याय सहन करत असल्या तरी जीवन पुढे नेण्याची त्यांची जिद्द आणि धैर्य ठळकपणे दिसते.

| title | बाबुराव गायकवाड यांच्या 'झळ' आणि 'आग' कादंबऱ्यातील स्त्री व्यक्तिरेखा |
| topic | कीवर्ड्स: बाबुराव गायकवाड, झळ कादंबरी, आग कादंबरी, स्त्री व्यक्तिरेखा, दलित साहित्य, सामाजिक विषमता, स्त्री संघर्ष, गरिबी आणि शोषण, शिक्षणाची जाणीव, अंधश्रद्धा, सामाजिक परिवर्तन, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, मातृत्व व कुटुंबनिष्ठा, स्त्री सक्षमीकरण, ग्रामीण जीवन |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.19550055 |