बुलढाणा जिल्ह्याच्या जडणघडणीत संत चोखामेळा यांचे योगदान

Fuente: Zenodo
Gespeichert in:
Bibliographische Detailangaben
1. Verfasser: श्री. सतिश उत्तमराव रिंढे
Format: Recurso digital
Sprache:Marathi
Veröffentlicht: Zenodo 2026
Online-Zugang:
Tags: Tag hinzufügen
Keine Tags, Fügen Sie den ersten Tag hinzu!
_version_ 1866901508109369344
author श्री. सतिश उत्तमराव रिंढे
author_facet श्री. सतिश उत्तमराव रिंढे
contents
बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यात असलेले  मेहुणाराजा हे गाव संत चोखामेळाचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे. संत चोखामेळा यांच्या जन्म स्थळाविषयी  विविध संशोधकांमध्ये मत भिन्नता आढळून येते .काहींच्या मते त्यांचे जन्मस्थळ पंढरपूर होते तर काही संशोधक त्यांचा जन्म मंगळवेढे या ठिकाणी झाल्याचे मानतात.परंतु ऐतहासिक दस्तावेज तसेच भक्कम पुराव्यावरून त्यांचा जन्म  सध्या बुलढाणा जिल्ह्यात  असलेल्या   मेहुणा राजा या ठिकाणी  झाला असल्याचे महाराष्ट्र शासनाने मान्य केले आहे . जाधव सरदारांचे मेहुनारजा हे इनाम गाव होते. त्यामुळे जाधव घराणे येथे अनेक काळ वास्तव्यास होते. असे सांगितले जाते की, त्यांचा येथे मोठा राजवाडा होता. आजही गावास मोठी तटभिंत व बुरूज असलेली वेस आढळते .चोखोबांचे जन्मस्थान सध्याच्या गावापासून अलिकडे २ ते ३ कि.मी. अंतरावर आहे. या स्थानापासून काही अंतरावर बंका निर्मळा नावाचे कुंड आहे. बंका हे चोखोबांचे  मेहुणे होते  तर निर्मळा हि त्यांची बहिण होती . संत चोखोबांची बहीण व मेहुणा दोघेही संत होते. या कुंडाजवळच त्या दोघांची समाधी आहे.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_19707204
institution Zenodo
language mar
publishDate 2026
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle बुलढाणा जिल्ह्याच्या जडणघडणीत संत चोखामेळा यांचे योगदान
श्री. सतिश उत्तमराव रिंढे

बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यात असलेले  मेहुणाराजा हे गाव संत चोखामेळाचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे. संत चोखामेळा यांच्या जन्म स्थळाविषयी  विविध संशोधकांमध्ये मत भिन्नता आढळून येते .काहींच्या मते त्यांचे जन्मस्थळ पंढरपूर होते तर काही संशोधक त्यांचा जन्म मंगळवेढे या ठिकाणी झाल्याचे मानतात.परंतु ऐतहासिक दस्तावेज तसेच भक्कम पुराव्यावरून त्यांचा जन्म  सध्या बुलढाणा जिल्ह्यात  असलेल्या   मेहुणा राजा या ठिकाणी  झाला असल्याचे महाराष्ट्र शासनाने मान्य केले आहे . जाधव सरदारांचे मेहुनारजा हे इनाम गाव होते. त्यामुळे जाधव घराणे येथे अनेक काळ वास्तव्यास होते. असे सांगितले जाते की, त्यांचा येथे मोठा राजवाडा होता. आजही गावास मोठी तटभिंत व बुरूज असलेली वेस आढळते .चोखोबांचे जन्मस्थान सध्याच्या गावापासून अलिकडे २ ते ३ कि.मी. अंतरावर आहे. या स्थानापासून काही अंतरावर बंका निर्मळा नावाचे कुंड आहे. बंका हे चोखोबांचे  मेहुणे होते  तर निर्मळा हि त्यांची बहिण होती . संत चोखोबांची बहीण व मेहुणा दोघेही संत होते. या कुंडाजवळच त्या दोघांची समाधी आहे.

title बुलढाणा जिल्ह्याच्या जडणघडणीत संत चोखामेळा यांचे योगदान
url https://doi.org/10.5281/zenodo.19707204