भारतीय अर्थव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेची वाढती भूमिका: संधी आणि आव्हाने
Fuente:
Zenodo
Guardado en:
| Autor principal: | |

| Formato: | Recurso digital |
| Publicado: |
Zenodo
2026

| Materias: | |
| Acceso en línea: | |
| Etiquetas: |
Agregar Etiqueta
Sin Etiquetas, Sea el primero en etiquetar este registro!

| _version_ | 1866901739564695552 |

| author | कुंभार, सोनाली बाजीराव |
| author_facet | कुंभार, सोनाली बाजीराव |
| contents |
गोषवारा:

भारतीय अर्थव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अतिशय वेगाने आणि लक्षणीय बदल होत असताना दिसून येत आहेत .जे जगभरातील अर्थव्यवस्था आणि समाजावर परिणाम करत आहे .भारत या नवीन बदलासह AI च्या वापरामुळे जागतिक स्थरावर सर्वच क्षेत्रात अग्रेसर बनू शकतो .सध्या भारत जागतिक स्तरावर तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयाला येत असताना, कृषी, आरोग्य, बँकिंग आणि उत्पादन यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये AI मुळे होणारे सकारात्मक बदल या अभ्यासाचा मुख्य केंद्रबिदू आहेत. संशोधनातून असे दिसून येते की, AI मुळे उत्पादकता वाढविणे आणि सरकारी सेवांचे सुलभीकरण करणे शक्य झाले आहे, ज्यामुळे भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाला गती मिळू शकते.पण भारतीय अर्थव्यवस्थेवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव हा दुधारी तलवारी सारखा आहे की ज्याच्या एका बाजूला उद्पादानात वाढ घडवून येत आहे तसेच नव नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत ,प्रशासनात चांगले बदल होत आहेत त्यामुळे देशाच्या विकासास चालना मिळू शकते .पण याची दुसरी बाजू पाहिली की आपल्या लक्षात येते की ,या प्रगतीसोबतच रोजगारांचे स्वरूप बदलणे, डिजिटल साक्षरतेचा अभाव आणि डेटा गोपनीयतेशी संबंधित धोके ही मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. हा शोधनिबंध या आव्हानांवर मात करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजना आणि मानवी कौशल्यांच्या विकासावर भर देतो. सरतेशेवटी, AI हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी केवळ एक साधन नसून शाश्वत विकासाचा एक अविभाज्य मार्ग असल्याचे निष्पन्न होते.जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा  वापर कोशल्य विकसित करण्यासाठी ,संशोधनासाठी ,बदलत्या प्रवाहाबरोबर विकासाचा हात धरत असताना नैतिकतेचा वापर करून AI च्या नवनवीन गोष्टींचा वापर केला तर तो देशाच्या विकासासाठी प्रेरणादायक बदल ठरेल भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगाने बदलणाऱ्या स्वरूपामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून आर्थिक क्रांतीचे इंजिन ठरत आहे. 'डिजिटल इंडिया'च्या स्वप्नाला वास्तवात उतरवण्यासाठी AI ची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.

| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_20302769 |
| institution | Zenodo |
| language | |
| publishDate | 2026 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | भारतीय अर्थव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेची वाढती भूमिका: संधी आणि आव्हाने कुंभार, सोनाली बाजीराव बीज संज्ञा: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), भारतीय अर्थव्यवस्था, जीडीपी (GDP), डिजिटल क्रांती, शाश्वत विकास.
गोषवारा:

भारतीय अर्थव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अतिशय वेगाने आणि लक्षणीय बदल होत असताना दिसून येत आहेत .जे जगभरातील अर्थव्यवस्था आणि समाजावर परिणाम करत आहे .भारत या नवीन बदलासह AI च्या वापरामुळे जागतिक स्थरावर सर्वच क्षेत्रात अग्रेसर बनू शकतो .सध्या भारत जागतिक स्तरावर तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयाला येत असताना, कृषी, आरोग्य, बँकिंग आणि उत्पादन यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये AI मुळे होणारे सकारात्मक बदल या अभ्यासाचा मुख्य केंद्रबिदू आहेत. संशोधनातून असे दिसून येते की, AI मुळे उत्पादकता वाढविणे आणि सरकारी सेवांचे सुलभीकरण करणे शक्य झाले आहे, ज्यामुळे भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाला गती मिळू शकते.पण भारतीय अर्थव्यवस्थेवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव हा दुधारी तलवारी सारखा आहे की ज्याच्या एका बाजूला उद्पादानात वाढ घडवून येत आहे तसेच नव नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत ,प्रशासनात चांगले बदल होत आहेत त्यामुळे देशाच्या विकासास चालना मिळू शकते .पण याची दुसरी बाजू पाहिली की आपल्या लक्षात येते की ,या प्रगतीसोबतच रोजगारांचे स्वरूप बदलणे, डिजिटल साक्षरतेचा अभाव आणि डेटा गोपनीयतेशी संबंधित धोके ही मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. हा शोधनिबंध या आव्हानांवर मात करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजना आणि मानवी कौशल्यांच्या विकासावर भर देतो. सरतेशेवटी, AI हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी केवळ एक साधन नसून शाश्वत विकासाचा एक अविभाज्य मार्ग असल्याचे निष्पन्न होते.जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा  वापर कोशल्य विकसित करण्यासाठी ,संशोधनासाठी ,बदलत्या प्रवाहाबरोबर विकासाचा हात धरत असताना नैतिकतेचा वापर करून AI च्या नवनवीन गोष्टींचा वापर केला तर तो देशाच्या विकासासाठी प्रेरणादायक बदल ठरेल भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगाने बदलणाऱ्या स्वरूपामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून आर्थिक क्रांतीचे इंजिन ठरत आहे. 'डिजिटल इंडिया'च्या स्वप्नाला वास्तवात उतरवण्यासाठी AI ची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.

| title | भारतीय अर्थव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेची वाढती भूमिका: संधी आणि आव्हाने |
| topic | बीज संज्ञा: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), भारतीय अर्थव्यवस्था, जीडीपी (GDP), डिजिटल क्रांती, शाश्वत विकास. |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.20302769 |